सूचना फलक
सूचना व जाहिराती
महत्त्वाच्या घोषणा, परीक्षा वेळापत्रक आणि बातम्या
महत्त्वाच्या सूचना
MPSC Group-C मोफत सराव परीक्षा
📌 पिन केलेले
Exam
“सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक आहे!” ShivKala Coaching Classes, Chikhli तर्फे MPSC Group-C परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सराव परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांचे स्वरूप, काठिण्यपातळी, वेळेचे नियोजन आणि स्वतःच्या तयारीचे मूल्यमापन करता येईल. परीक्षेचा अनुभव घेऊन आत्मविश्वास वाढवण्याची ही एक उत्तम संधी आहे.
25 सप्टें 2026