आमच्याबद्दल
शिवकला क्लासेस
चिखली, महाराष्ट्र — SK लर्निंग फॉर लाइफ
आमची ओळख
भक्कम पाया आज, उज्ज्वल यश उद्या!
शिवकला क्लासेसची स्थापना विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याच्या उद्देशाने झाली. आम्ही KG1 ते 10वी पर्यंत गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांत मार्गदर्शन करतो.
आमचे अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात व त्यांना त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत करतात.
आमची वैशिष्ट्ये
आम्हालाच का निवडावे?
नियमित चाचण्या
दर शनिवारी साप्ताहिक चाचणी व दर रविवारी निकाल.
संकल्पना आधारित शिक्षण
कठीण संकल्पना सोप्या भाषेत शिकवल्या जातात.
वैयक्तिक लक्ष
प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र मार्गदर्शन मिळते.
उत्तम निकाल
आमचे विद्यार्थी नेहमी उत्कृष्ट यश मिळवतात.
ठिकाण
आम्हाला भेट द्या
पत्ता
शिवकला कोचिंग क्लासेस जॉन डीअर ट्रॅक्टर शोरूमच्या मागे, आदर्श नगर, संभाजी नगर, चिखली, जि. बुलढाणा, महाराष्ट्र – ४४३२०१